Home > Political > उद्धव ठाकरे यांच्यासाठी सामान्य कार्यकर्ते काय-काय करतायत पहा..

उद्धव ठाकरे यांच्यासाठी सामान्य कार्यकर्ते काय-काय करतायत पहा..

उद्धव ठाकरे यांच्यासाठी सामान्य कार्यकर्ते काय-काय करतायत पहा..
X

महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथ नंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अडचणींचा डोंगर कोसळला आहे. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह ही गमवावे लागले आहे. आपल्या नेत्याला अडचणीत बघून कल्याण मधील एका महिला कार्यकर्त्याने अनोखी अशी प्रतिज्ञा केली आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही. तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. अशी शपथ आशा रसाळ यांनी घेतली मंगळवारी कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये देवींच्या चरणी साकडे घालून आशा रसाळ यांनी शपथ घेतली.


Updated : 22 Feb 2023 6:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top