Home > Political > अजित पवारांची गाडी चालवणाऱ्या तृप्ती मुळीक व्हायरल

अजित पवारांची गाडी चालवणाऱ्या तृप्ती मुळीक व्हायरल

अजित पवारांची गाडी चालवणाऱ्या तृप्ती मुळीक व्हायरल
X

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पावर हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. ते तिथे जात असताना एक महिला पोलीस चालकाने त्यांच्या गाडीचं सारथ्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तृप्ती मुळीक असं या महिला पोलीस चालकाचं नाव आहे. अजित पवारांनी महिला चालकावर विश्वास दाखवल्याने त्यांच्यावर आणि तृप्ती मुळीक यांच्यावर चहु बाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://youtu.be/1v7RaoKuSyI

Updated : 26 Dec 2021 12:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top