Home > Political > विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी कडून एकनाथ खडसें ऐवजी कन्या रोहिणी खडसे ?

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी कडून एकनाथ खडसें ऐवजी कन्या रोहिणी खडसे ?

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी कडून एकनाथ खडसें ऐवजी कन्या रोहिणी खडसे ?
X

राज्यपाल नियुक्त 12 विधानपरिषद सदस्य म्हणून भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांच्या ऐवजी कन्या रोहिणी खडसे यांचं नावं राष्ट्रवादी काँग्रेस कडून पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळतेय , राज्यपाल हे एकनाथ खडसेंच्या नावाला अनुकूल नसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे. खडसेंना राष्ट्रवादित घेतांना पद मिळेल अशी चर्चा होती, मात्र आता खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवळकर ह्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियोजन मंडळाच्या सदस्या आहेत यामुळं त्यांचं नाव 12 जणांच्या यादीत येण्याची श्यक्यता आहे.


Updated : 2 Nov 2020 8:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top