Home > Political > "राष्ट्रवादी म्हणजे.." प्रीतम मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा

"राष्ट्रवादी म्हणजे.." प्रीतम मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा

राष्ट्रवादी म्हणजे.. प्रीतम मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा
X

भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते बीडच्या गेवराई तालुक्यातील 14 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याच कार्यक्रमात बोलताना प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुंडे भगिनी आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मध्ये विकासकामाच्या श्रेयवादावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण चांगलेच तापले आहे. प्रितम मुंडे यांनी पुन्हा एकदा विकास कामाचे श्रेय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेऊ नये असे खडे बोल सुनावले आहेत.


Updated : 17 April 2022 11:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top