Home > Political > रघूनाछ कुचिक बलात्कार प्रकरणात पोलिसांचाही सहभाग, पिडीतेने फोन करून सांगितली माहिती

रघूनाछ कुचिक बलात्कार प्रकरणात पोलिसांचाही सहभाग, पिडीतेने फोन करून सांगितली माहिती

रघूनाछ कुचिक बलात्कार प्रकरणात पोलिसांचाही सहभाग, पिडीतेने फोन करून सांगितली माहिती
X

रघूनाछ कुचिक बलात्कार प्रकरणात पोलिसांचाही सहभाग, पिडीतेने फोन करून सांगितली माहितीपुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी 24 वर्षीय तरुणी अचानक गायब झाल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. ही तरुणी दोन दिवसांपासून गायब होती. आता अखेर दोन दिवसांच्या शोधानंतर ती गोव्यातील एका गावात सापडली आहे. तिला इंजेक्शन देऊन जबरदस्ती पळवून नेण्यात आले होते असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. संबंधित प्रकरणाची आपण पोलिसांना सविस्तर माहिती दिल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.

Updated : 16 March 2022 4:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top