Home > Political > पंकजा मुंडे यांनी राजकीय घडामोडींवर बोलणं टाळले...

पंकजा मुंडे यांनी राजकीय घडामोडींवर बोलणं टाळले...

पंकजा मुंडे यांनी राजकीय घडामोडींवर बोलणं टाळले...
X

भाजप नेत्या पंकजा मुंडे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या पूर्वी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील मोहटा देवीचे दर्शन घेतले आहे. बीडच्या आष्टी इथे पोहताच पंकजा मुंडे यांचे पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडेंची विधान परिषदेची संधी हुकल्या नंतर त्या आज पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आष्टीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात पंकजा काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी वर बोलणं टाळले आहे.


Updated : 21 Jun 2022 1:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top