Home > Political > राज ठाकरेंच्या भाषणात कोणतंही वास्तव नाही, रूपाली ठोंबरेंची प्रतिक्रीया

राज ठाकरेंच्या भाषणात कोणतंही वास्तव नाही, रूपाली ठोंबरेंची प्रतिक्रीया

राज ठाकरेंच्या भाषणात कोणतंही वास्तव नाही, रूपाली ठोंबरेंची प्रतिक्रीया
X

गुढीपाडव्याला मनसेची जाहीर सभा झाली. त्यात राज ठाकरे यांचं भाषण झालं. त्यांच्या या भाषणावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रीया आल्या. मनसेच्या पुर्वाश्रमीच्या महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे ज्या आता राष्ट्रवादीत आहेत त्यांनी देखील राज यांच्या भाषणावर प्रतिक्रीया दिली आहे.

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढल्याच्या राज यांच्या आरोपाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, "१९९९ पासून राष्ट्रवादीमध्ये अनेक जातीचे, धर्माचे,पंथाचे लोक आहेत. अनेक जण मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातीयवाद होतो हे म्हणणं अत्यंत चुकीचं ठरेल. राज यांच्या तोंडी अचानक भाजपची वाक्य कशी येऊ लागली हे त्यांनाच ठाऊक!"

Updated : 3 April 2022 11:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top