Home > Political > भाजपची खरी मानसिकता पुन्हा एकदा जगासमोर आली; रुपाली चाकणकर

भाजपची खरी मानसिकता पुन्हा एकदा जगासमोर आली; रुपाली चाकणकर

भाजपची खरी मानसिकता पुन्हा एकदा जगासमोर आली; रुपाली चाकणकर
X

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी बलात्कार झालेल्या मुली रात्रीच्या वेळी बीचवर का गेल्या, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी भाजप जोरदार टीका केली आहे. काय म्हणाल्यात रुपाली चाकणकर पाहू यात...

Updated : 31 July 2021 6:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top