Home > "आमच्या संयमाला आमची कमजोरी समजू नका" मंत्री यशोमती ठाकूर यांचा इशारा

"आमच्या संयमाला आमची कमजोरी समजू नका" मंत्री यशोमती ठाकूर यांचा इशारा

आमच्या संयमाला आमची कमजोरी समजू नका मंत्री यशोमती ठाकूर यांचा इशारा
X

भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांच्या वादग्रस्त विधानावरुन मंत्री यशोमती ठाकूर यांनी निशाणा साधला आहे. आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाड फोडली नाहीत. आम्हा महिलांनी कसं राहायचं हे अजिबात शिकवू नये, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितले. तसेच भाजपाने आधी आपल्या लोकांना संस्कार शिकवावे, अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी भाजपावर केली आहे.

https://youtu.be/xIE-lnej24g

दरम्यान, भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी हाथरस प्रकरणावरुन मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक विधान केलं होतं.

Updated : 5 Oct 2020 12:14 PM GMT
Next Story
Share it
Top