Home > Political > हे सरकारच बेकायदेशीर - मनिषा कायंदे

हे सरकारच बेकायदेशीर - मनिषा कायंदे

हे सरकारच बेकायदेशीर - मनिषा कायंदे
X

हिवाळी आधिवेशन ला आज सुरवात होत आहे. करोना नंतर पहिल्याच हिवाळी आधीवेशनात नक्की कुठल्या प्रश्नावर चर्चा केली जाणार यावर जनतेच्या मनात संभ्रम आहे. हे सरकारच बेकायेदशीर असल्याचा आरोप आमदार मनिषा कायंदे यांनी केलाय. तारीख पे तारीख देत हे सरकार सुरु असल्याच त्यांनी मॅक्सवुमनशी बोलतांना सांगितले.


Updated : 19 Dec 2022 6:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top