Home > Political > Bhosari land scam : ईडी कार्यालय बंद असल्याने मंदाकिनी खडसे माघारी...

Bhosari land scam : ईडी कार्यालय बंद असल्याने मंदाकिनी खडसे माघारी...

Bhosari land scam : ईडी कार्यालय बंद असल्याने मंदाकिनी खडसे माघारी...
X

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर पुणे येथील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे. ईडीने (ED) त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यानुसार त्या आज सकाळी चौकशीसाठी ईडी कार्यालयात आल्या होत्या. मात्र, ईडीचे कार्यालय बंद असल्याने त्यांना परत माघारी जावे लागले. दरम्यान, आज भेट झाली नाही तर शुक्रवारी परत येणार आल्याचे असे त्यांचे वकील मोहन टेकावडे यांनी सांगितले...

Updated : 19 Oct 2021 7:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top