Home > Political > दिपीकाच्या कपड्यावरुन कन्हैया आणि मिश्रा आमने सामने

दिपीकाच्या कपड्यावरुन कन्हैया आणि मिश्रा आमने सामने

दिपीकाच्या कपड्यावरुन कन्हैया आणि मिश्रा आमने सामने
X

काँग्रेस नेता कन्हैया कुमारने रविवारी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यावर घणाघाती टीका केली. दरम्यान ते म्हणाले की, गृहमंत्री मिश्रा यांना सिनेस्टार दीपिका पदुकोन हीचे चित्रपटांमध्ये परिधान केलेल्या कपड्यांमध्ये त्यांना जास्त आवड आहे, परंतु जरी त्यांचे राज्यातील महिला आणि आदिवासींवरील "जास्तीत जास्त अत्याचार" होत असताना ते पाहत बसले असल्याची टीका केली आहे."दीपिका पदुकोनने चित्रपटात काय भूमिका केली आहे. हे पाहण्याऐवजी, तुम्ही मध्यप्रदेशातील महिला, आदिवासी आणि दलितांचे काय होत आहे याची काळजी घेतली पाहिजे" असा टोला त्यांनी गृहमंत्री मिश्रा यांना लगावला


Updated : 31 July 2023 9:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top