Home > Political > "जय श्रीराम और जुमलेसे थोडी न देश चलता है"

"जय श्रीराम और जुमलेसे थोडी न देश चलता है"

10 वर्षाच्या चिमुरडीचे थेट मोदी शहांना सवाल

X

देशात सध्या पश्चिम बंगालच्या निवडणूकीची चर्चा आहे. 'मोदी की मतात' अशा चर्चा रंगत आहेत. त्यातच सोशल मीडियासुध्दा या चार्चांमध्ये मागं नाहीय. सोशल मीडियावर एका दहा वर्षाच्या मुलीचा व्हायरल होत असून ही मुलगी पत्रकारांच्या प्रशांना बेधडक उत्तरं देतेय. एवढंच नाही तर "BJP ने क्या किया बीजेपीने राम नाम और जुमले बाजी के अलावा कुछ नही किया" असं म्हणत ही चिमुकली थेट मोदी शहांना ईव्हान देतेय.

पाहा व्हिडीओ..


Updated : 22 March 2021 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top