Home > Political > "कोण ओळखा पाहू???" पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना चॅलेंज

"कोण ओळखा पाहू???" पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना चॅलेंज

आता पर्यंत तुम्ही अनेक चॅलेंज स्विकारली असतील पण पंकजा मुंडे यांनी एक फोटो पोस्ट करत कार्यकर्त्यांना एक चॅलेंज दिलं आहे. बघा तुम्हाला जमतय का?

कोण ओळखा पाहू??? पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना चॅलेंज
X

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सेलिब्रिटी किंवा नेतेमंडळी यांच्या प्रश्नांना चाहते उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात. नुकताच भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी फोटो ट्वीट केला. या ट्वीटमधून पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांना चॅलेंज दिलं आहे.

या फोटोमध्ये असलेला माणूस कोण ते ओळखा पाहू… असं कॅप्शन त्यांनी फोटोसोबत जोडलं. या फोटोला दीड हजारांहून जास्त लाइक्स मिळाले असून अनेक युजर्सने हा फोटो रिट्विट केला आहे. तर सुमारे २०० लोकांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. पाहा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायला जमतंय का…


Updated : 18 Dec 2020 9:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top