Home > Political > मी नाराज नाही, सर्वांचे राजीनामे नामंजूर करते; पंकजा मुंडेंची घोषणा

मी नाराज नाही, सर्वांचे राजीनामे नामंजूर करते; पंकजा मुंडेंची घोषणा

मी नाराज नाही, सर्वांचे राजीनामे नामंजूर करते; पंकजा मुंडेंची घोषणा
X

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रितीम मुंडे (pritam munde) यांना संधी न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचं बोलले जात होते. त्यातच मुंडे समर्थकांकडून राजीनामा सत्र काही थांबायला तयार नव्हते. यासर्व घडामोडींवर आज पंकजा मुंडे ( pankaja munde ) काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आपण नाराज नसून, सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्या वरळीच्या कार्यालयातून लाईव्ह बोलत आहे.

Updated : 13 July 2021 7:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top