Home > Political > पहिल्यांदाच मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी...

पहिल्यांदाच मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी...

पहिल्यांदाच मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी...
X

मराठा युवा महाराष्ट्र परिषदेतर्फे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.
शिवडी जवळील फ्रीवे वर हा भला मोठा बॅनर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आला आहे.
धर्मवीर या चित्रपटामधील वाक्यांचे आशय घेऊन जिथे धर्म आहे तिथे विजय निश्चित आशा आशयाचे बनर लावण्यात आले आहेत.
Updated : 25 Jun 2022 6:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top