Home > Political > मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राजीनामा...

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राजीनामा...

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राजीनामा...
X

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी उद्या तातडीचे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले असून यावर आता सुनावणी सुरू आहे. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद झाले असून आणि आत्ताच सर्वोच्च न्यायालय याबाबतचा निर्णय आला असून उद्याच बहुमत चाचणी होणार आहे. हा निकाल महाविकास आघाडी सरकारला धक्का मनाला जात आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे...


Updated : 29 Jun 2022 3:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top