Home > Political > "मला स्पष्टीकरण पाहिजे" आदित्य ठाकरेंच्या श्रेयवादावरून देवयानी फरांदे संतापल्या..

"मला स्पष्टीकरण पाहिजे" आदित्य ठाकरेंच्या श्रेयवादावरून देवयानी फरांदे संतापल्या..

मला स्पष्टीकरण पाहिजे आदित्य ठाकरेंच्या श्रेयवादावरून देवयानी फरांदे संतापल्या..
X

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काल अधिवेशनादरम्यान आमदार देवयानी फरांदे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. ''माझा प्रस्ताव आला असताना यादीत खासदारांचे नाव कसे नाही'' यावरून त्यांनी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला आणि त्यानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला. आदित्य ठाकरेंनी याला उत्तर देणं टाळलं आणि त्यानंतर आमदार आशिष शेलार यांनी हा मुद्दा पुन्हा उचलून धरला. आणि वारंवार दुसऱ्या पक्षाने केलेल्या कामाचे श्रेय युवासेना का घेते? असा प्रश त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला. त्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आशिष शेलार यांना उत्तर दिलं नक्की आदित्य ठाकरे काय म्हणाले पहा..


Updated : 17 March 2022 4:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top