Home > Political > "सरकार अपने पिट्ठुओंके साथ उद्योगपातियोंसे वसूली करने की योजनाए बना रही है"

"सरकार अपने पिट्ठुओंके साथ उद्योगपातियोंसे वसूली करने की योजनाए बना रही है"

सचिन वाझे प्रकरणावरुन अमृता फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका

सरकार अपने पिट्ठुओंके साथ उद्योगपातियोंसे वसूली करने की योजनाए बना रही है
X

मुकेश अंबानींच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या असेलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यु नंतर महाविकास आघाडी सरकार चांगलच अडचणीत आलं आहे. विरोधकांनी हे चांगलच उचलून धरलेलं असताना सदर प्रकरणात रोज नवनवीन अपडेट येत आहेत.

या प्रकरणात आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. अमृता यांनी या संदर्भात ट्वीट केलं असून यात त्यांनी "एकीकडे नागपूरसारख्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांना भरती करण्यासाठी खाटा उपलब्ध नाहीत. तर, दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करतय. शिवाय, उद्योगपतींना भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आपल्याच काही पिट्ठुंसोबत तयार करत आहेत.


Updated : 17 March 2021 12:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top