Home > Political > विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सभागृहात गोंधळ..

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सभागृहात गोंधळ..

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सभागृहात गोंधळ..
X

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सरकारला आज विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला सामोरे जावे लागणार आहे. सभागृहात आता अध्यक्ष पदाचीनिवड सुरु झाली आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. भाजपचे एकूण 106 तर अपक्ष छोटे पक्ष असे मिळून 120 आमदार आहेत. तर शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह जवळपास 46 आमदार आहेत. आज अध्यक्ष पदाची निवडणूक विधिमंडळात सुरू झाल्यानंतर सभागृहात शिर गणती सुरू असताना भाजपच्या काही आमदारांमध्ये गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहात पुन्हा शीरगणती करण्यात आली. यावेळी नक्की काय प्रकार झाला पहा..

Updated : 3 July 2022 6:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top