Home > पश्चिम बंगालच्या शाळा 20 सप्टेंबरपर्यंत बंद, मुख्यमंत्री ममदा बॅनर्जी यांचे आदेश

पश्चिम बंगालच्या शाळा 20 सप्टेंबरपर्यंत बंद, मुख्यमंत्री ममदा बॅनर्जी यांचे आदेश

पश्चिम बंगालच्या शाळा 20 सप्टेंबरपर्यंत बंद, मुख्यमंत्री ममदा बॅनर्जी यांचे आदेश
X

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्था बंद आहेत. कोरोनाचा कहर अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 20 सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच पश्चिम बंगाल सरकारनेही राज्यात संपूर्ण लॉकडाऊनच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात 7, 11 आणि 12 सप्टेंबर रोजी संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

https://twitter.com/ANI/status/1298597193998204928

Updated : 27 Aug 2020 6:33 AM GMT
Next Story
Share it
Top