Home > Political > अखेर शिवसेना-मनसे एकत्र....

अखेर शिवसेना-मनसे एकत्र....

मनसे नेते राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठींबा दिला असला तरी त्यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने भूमिका घेतली आहे.. आरे कारशेडबाबत पुनर्विचार करण्याबाबत त्यांनी पत्र लिहीले आहे. आरे कारशेडच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.

अखेर शिवसेना-मनसे एकत्र....
X

0

Updated : 4 July 2022 2:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top