Home > Political > माजी गृहमंत्रीच फरार असतील तर बलात्कारी दरोडेखोरांना कसं पकडणार; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाण

माजी गृहमंत्रीच फरार असतील तर बलात्कारी दरोडेखोरांना कसं पकडणार; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाण

माजी गृहमंत्रीच फरार असतील तर बलात्कारी दरोडेखोरांना कसं पकडणार; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाण
X

औरंगाबाद येथे दरोडेखोरांनी सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना समोर आली होती. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पीडितांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबाला तत्काळ मदत करण्याची मागणी केली सोबतच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सुद्धा केली.

Updated : 21 Oct 2021 9:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top