केंद्र आणि उत्तर प्रदेशातील सरकार शेतकर्यांचा द्वेष करणारे - ॲड यशोमती ठाकूर
Max Women | 5 Oct 2021 3:01 PM GMT
X
X
केंद्र आणि उत्तर प्रदेशातील सरकार शेतकऱ्यांचा द्वेष करणार असल्याची टीका ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे. पंतप्रधान आज उत्तर प्रदेशात आहेत पण याबाबत ते बोलत नाहीत. शेतकर्यावर गाडी घालणार्या मंत्र्याच्या मुलाला अटक होत नाही पण प्रियंकाजींना अटक होते. शेतकरी विरोधी सरकारचा आणि प्रियंका गांधी यांच्या अटकेचा तीव्र निषेध ॲड ठाकूर यांनी केला आहे.
Updated : 5 Oct 2021 3:01 PM GMT
Tags: Yashomati Thakur Comgress BJP Central government Uttar Pradesh government farmers farmer protest MaxWoman
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire