Home > Political > खासदार हेमा मालिनी यांनी मांडला कॉल ड्रॉपचा मुद्दा

खासदार हेमा मालिनी यांनी मांडला कॉल ड्रॉपचा मुद्दा

खासदार हेमा मालिनी यांनी मांडला कॉल ड्रॉपचा मुद्दा
X

मथुरा हे मोठ शहर आहे. इथ देश विदेशातील पर्यटक भावीक येत असतात. पण या सर्वांना 'कॉल ड्रॉप'चा सामना करावा लागतोय. या समस्येवर सरकार काय उपाययोजना करणार आहे का? भाजप खासदार हेमा मानिली यांचा लोकसभेत सवाल..


Updated : 2021-03-24T13:10:34+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top