Home > Political > चिखली विधानसभा मतदारसंघात 80% ग्राम पंचायतींवर भाजपचा झेंडा – आमदार श्वेता महाले

चिखली विधानसभा मतदारसंघात 80% ग्राम पंचायतींवर भाजपचा झेंडा – आमदार श्वेता महाले

चिखली विधानसभा मतदारसंघात 80% ग्राम पंचायतींवर भाजपचा झेंडा – आमदार श्वेता महाले
X

चिखली विधानसभा मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण ७५ पैकी ४५ ग्रामपंचायतीवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व असून २० ग्रामपंचायतीवर मित्र पक्ष व सदस्यांच्या सहकार्याने मतदार संघातील जवळपास ६५ ठिकाणी भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा आशावाद आमदार श्वेता महाले यांनी व्यक्त केला.

या ग्राम पंचायतींना विकासासाठी हर प्रकारचे सहकार्य करण्याचे तसेच प्रत्येक गावाचा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठी कटिबद्ध असून प्रत्येक गावासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करून विकास करण्याचे आश्वासन श्वेता महाले यांनी दिले आहे.


Updated : 19 Jan 2021 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top