Home > Political > सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला

सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला

सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला
X


शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे सोशल मीडियावर सध्या सक्रिय आहेत.राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर त्यांनी ट्विट केलं होतं .त्याचबरोबर बाळासाहेबांची खरे वारसदार स्वतःला समजणारे आता का गप्प आहेत ? असा प्रश्न विचारत त्यांनी राज ठाकरे आणि निलेश राणे यांना टोला लगावला आहे.

यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना संबोधून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एक ट्विट केले आहे.

"पुन्हा पुन्हा खोड्या करणाऱ्या खोडसा लेकराला गप्प राहण्याची तंबी हेडमास्तरने करायची नसते अतिशय अलंकारात बोलला म्हणून नसते करायचे महाराष्ट्रात बारा कशाला भाषा बदलते आणि अलंकारिक भाषेचे बौद्धिक वर्ग वेळी महाराष्ट्र चांगले जमते "असं ट्विट करत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ठेवला लगावला आहे.

Updated : 30 July 2022 1:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top