Home > Political > तृतीयपंथी सेलच्या अध्यक्षपदी पवन यादव यांची नियुक्ती

तृतीयपंथी सेलच्या अध्यक्षपदी पवन यादव यांची नियुक्ती

तृतीयपंथी सेलच्या अध्यक्षपदी पवन यादव यांची नियुक्ती
X

तृतीयपंथीयांचे प्रश्न आजही दुर्लक्षित आहेत याच प्रकाशझोतात आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अंतर्गत तृतीयपंथी सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलच्या अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील पहिली आणि देशातील दुसरी महिला ट्रान्सजेंडर वकील पवन यादव यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालखे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज पक्षात प्रवेश घेतला. यावेळी बोलताना आता आता ट्रान्सजेंडर समाजासाठी महाराष्ट्रभर फिरून आवाज उठवणार आल्याच त्यांनी म्हंटले...


Updated : 16 Jan 2022 4:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top