Home > Political > कुणी केला सुप्रिया सुळेंचा करेक्ट कार्यक्रम ?

कुणी केला सुप्रिया सुळेंचा करेक्ट कार्यक्रम ?

कुणी केला सुप्रिया सुळेंचा करेक्ट कार्यक्रम ?
X

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणात काही मजेशीर विधान केले आहेत. राष्ट्रवादीच्या ३० आमदारांनी अजित पवारांसोबत जाण्याचे ठरवले आहे . आणि आता महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली आहे . यामध्ये छगन भुजबळ याना मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याला आता १ मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री असणार आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्याविषयी विधान करताना सुप्रिया सुळे काय म्हणालय होत्या ? ऐका पुढील व्हिडिओमध्ये

Updated : 2 July 2023 9:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top