Home > Political > ''चित्रा नाही तर त्या विचित्रा ताई, आरडाओरडा करायला कुठेही पोहोचतात" मंत्री ठाकूर यांनी घेतला समाचार..

''चित्रा नाही तर त्या विचित्रा ताई, आरडाओरडा करायला कुठेही पोहोचतात" मंत्री ठाकूर यांनी घेतला समाचार..

''स्वत:च दिवे बंद करायचे, स्वत:च दगड फेकायचे, अशा या विचित्रा वाघ आरडाओरडा करायला कुठेही पोहोचतात. ज्यांनी आरडाओरडा करावा त्यांनी आधी स्वतःच्या घरात बघावं'' असा टोला मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी चित्रा वाघ यांना लगावला…

चित्रा नाही तर त्या विचित्रा ताई, आरडाओरडा करायला कुठेही पोहोचतात मंत्री ठाकूर यांनी घेतला समाचार..
X

0

Updated : 7 April 2022 4:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top