Home > Political > जया बच्चन यांचा भाजप नेत्यांना शाप, म्हणाल्या

जया बच्चन यांचा भाजप नेत्यांना शाप, म्हणाल्या

जया बच्चन यांचा भाजप नेत्यांना शाप, म्हणाल्या
X

काल सोमवारी, पनामा पेपर्स लीक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ऐश्वर्या राय बच्चनची चौकशी करत असताना, दुसरीकडे, राज्यसभेत सपा खासदार जया बच्चन यांचा सरकारवर त्यांचा राग अनावर झाल्याचे पहायला मिऴाले. रागाच्या भरात जया बच्चन यांनी तर केंद्र सरकार आणि भाजप खासदारांना मी शाप देते की, भाजपचे वाईट दिवस येतील, जया बच्चन यांना नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (सुधारणा) विधेयक २०२१ वर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले होते, तेव्हा त्या येताच म्हणाल्या - 'मला तुमचे आभार मानायचे नाहीत (काँग्रेसचे खासदार भुवनेश्वर कलिता खुर्चीवर बसले होते).पनामा पेपर्स प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची अंमलबजावणी संचालनालयाने चाैकशी साठी दिल्ली येथे बोलवले असता. त्यानंतर त्यांची सासू राज्यसभा सदस्य जया बच्चन भाजपवर इतक्या का भडकल्या?


Updated : 21 Dec 2021 3:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top