Latest News
Home > photo stories > एका लाइव्ह कार्यक्रमात या गायिकेचा टॉप अचानक खाली आला आणी मग…

एका लाइव्ह कार्यक्रमात या गायिकेचा टॉप अचानक खाली आला आणी मग…

एका लाइव्ह कार्यक्रमात या गायिकेचा टॉप अचानक खाली आला आणी मग…
X

हॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री माइली सायरस सध्या चर्चेत आहे


परफॉर्म करत असताना अचानक माइलीचा टॉप खाली आला.


नॅशनल टेलिव्हिजनवर एका लाइव्ह कार्यक्रमात स्टेजवर गाणे गात होती.


तिने चंदेरी रंगाचा टॉप परिधान केला होता.


या प्रकारानंतर तिने लगेच तो हाताने पकला. त्यानंतर गाणे गात ती बॅकस्टेज गेली.


त्यानंतर ती दुसरे कपडे घालून पुन्हा स्टेजवर येऊन परफॉर्म करु लागते.

Updated : 2022-01-02T14:14:32+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top