राज्य सरकारकडून फटाके फोडण्यावर निर्बंध

दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा
दिवाळीमध्ये कार्यक्रम आयोजन करू नये
दिवाळी मध्ये सर्व सण घरगुती पद्धतीने साजरा करावा
धार्मिक स्थळं अद्याप खुली केलेली नाही.