Home > पर्सनॅलिटी > लोकांनी हिणवलेल्या फौजी हिनाची संघर्ष कहाणी

लोकांनी हिणवलेल्या फौजी हिनाची संघर्ष कहाणी

लोकांनी हिणवलेल्या फौजी हिनाची संघर्ष कहाणी
X

सध्या धर्मावरुन 'देशभक्त' 'देशद्रोही' असे टॅग लावण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण साताऱ्यातील हिना इनामदार या तरुणीने एका टॅगसाठी संघर्ष केला तो म्हणजे 'फौजी'.

हिना सैनीक होणार म्हणून अनेकांनी तिच्या घरचांना हिणवलं. मुलगी वयात आलेय कुठ सैनीक बनवताय लग्न लावून द्या असे सल्ले देखील घरच्यांना दिले. हिया या सर्वांना पुरुन उरत हिना आसाम रायफलमध्ये ती भरती झाली आहे.

पाहा कोलांनी हिणवलेल्या फौजी हिनाची संघर्ष कहाणी


Updated : 7 March 2021 8:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top