लहान वयात लग्न, कुटुंबातून छळ आणि हे सर्व कमी म्हणून की काय त्यात नवऱ्याच्या हिंसेची भर. नवऱ्याच्या हिंसाचारात या तिन वेळा या महिलेच्या मुलांचा पोटातच मृत्यू झाला. पण मुंबई महानगरपालिकेत साफसफाई कर्मचारी असणाऱ्या या महिलेने खचून न जाता संघर्ष केला. आज जवळपास 35 महिलांचे कुटुंब या महिलेने सुधारलंय. एवढच नाही तर या महिलेने नवऱ्यालाही 'सरळ' केलंय. आज तिचा नवरा तिच्यासोबत इतर महिलांचे कुटुंब वाचवण्यासाठी आपण काय केलंय हे सांगत असतो.
Updated : 7 March 2021 8:00 PM GMT
Next Story