Home > पर्सनॅलिटी > Dr. Sheetal Amte-Karajgi यांनी शेअर केलेल्या त्या चित्राचा नेमका अर्थ काय?

Dr. Sheetal Amte-Karajgi यांनी शेअर केलेल्या त्या चित्राचा नेमका अर्थ काय?

Dr. Sheetal Amte-Karajgi यांनी शेअर केलेल्या त्या चित्राचा नेमका अर्थ काय?
X

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि विकास आमटे यांच्या कन्या डॉ शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आमटे कुटुंबीय यांच्यात वाद असल्याची माहिती समोर आली होती. शीतल आमटे यांनी गंभीर आरोप केले होते.

डॉ. शीतल आमटे आज सकाळी पावणे सहा वाजता एक पेंटिंग शेअर केलं होतं. 'वॉर आणि पीस' असं या पेंटिंगला नाव देण्यात आलं आहे.

https://twitter.com/AmteSheetal/status/1333202971794915328

Updated : 30 Nov 2020 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top