पक्षसंघटनेसाठी आयुष्य वाहिलेल्या एका सच्चा कार्यकर्त्याला मुकलो: यशोमती ठाकूर
मोसीन शेख | 16 May 2021 7:32 AM GMT
X
X
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं आज पुण्यात निधन झालं. त्यांना कोरोना झाला होता. मात्र, कोरोनातून बरं झाल्यानंतर सातव यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता. मात्र या आजारांशी त्यांची झुंज अपयशी ठरली. सातव यांच्या निधनानंतर राजकिय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे.
राजीव सातव यांचं जाणं धक्कादायक आहे. पक्षसंघटनेसाठी आयुष्य वाहिलेल्या एका सच्चा कार्यकर्त्याला आपण मुकलो. माझ्या साठी हे वैयक्तिक नुकसान आहे, आशा शब्दात काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सातव यांना आदरांजली वाहिली.
Updated : 2021-05-16T13:37:43+05:30
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire