Home > News > #ThanksDrAmbedkar : महिलांना आपले हक्क फक्त तुमच्यामुळे मिळाले - अदिती अत्रे

#ThanksDrAmbedkar : महिलांना आपले हक्क फक्त तुमच्यामुळे मिळाले - अदिती अत्रे

#ThanksDrAmbedkar : महिलांना आपले हक्क फक्त तुमच्यामुळे मिळाले - अदिती अत्रे
X

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३० वी जयंती... हिंदू कोड बिलातंर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना स्वातंत्र्य, अधिकार, हक्क आणि माणूस म्हणून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली. स्त्री-पुरुष समानतेची व्याख्या समाजाला देत स्त्री वर्गाला रुढी-परंपरा यातून मुक्त केलं. आज आम्ही जे काही आहोत ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेचं आहोत. असं माध्यम अधिकारी अदिती अत्रे यांनी मॅक्सवुमनशी बोलताना सांगितलं आहे.

Updated : 14 April 2021 7:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top