Home > News > सगळ्यात हुशार असून पंकजा मुंडे मागच्या बेंचवर का बसायच्या..? शिक्षकांनी काय सांगितला किस्सा

सगळ्यात हुशार असून पंकजा मुंडे मागच्या बेंचवर का बसायच्या..? शिक्षकांनी काय सांगितला किस्सा

सगळ्यात हुशार असून पंकजा मुंडे मागच्या बेंचवर का बसायच्या..? शिक्षकांनी काय सांगितला किस्सा
X

काल शिक्षक दिन आणि याच निमित्ताने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपले शालेय जीवनातील शिक्षक नानासाहेब कवडे यांची भेट घेऊन त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. दरम्यान पंकजा मुंडेंनी शिक्षक नानासाहेब कवडे यांच्याबरोबर संवाद साधत आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देखील दिलाय. गौरी गणपती निमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे परळी शहरात विविध घरगुती गणपतीना भेट देत आहेत. या भेटी दरम्यानच त्यांनी आजच्या शिक्षक दिनाचं अवचित साधत आपल्या शिक्षकांची भेट घेतली आहे.


Updated : 6 Sep 2022 12:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top