Home > News > सोशल मीडियावर #ArrestLucknowGirl का ट्रेंड होत आहे?

सोशल मीडियावर #ArrestLucknowGirl का ट्रेंड होत आहे?

सोशल मीडियावर #ArrestLucknowGirl का ट्रेंड होत आहे?
X


सोशल मीडियावर रोज नवं-नवीन ट्रेंड चालत असतात, समाजात होणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर उमटताना पाहायला मिळतात,आणि सद्या ट्विटरवर असाच एक ट्रेंड सुरू असून ज्याच नाव आहे 'अरेस्ट लखनऊ गर्ल' आहे. आता हे ट्विटरवर का ट्रेंड होतेय, लखनऊ गर्ल कोण आहे, आणि नेमका हा प्रकार आहे हे आपण पुढील काही मिनटात पाहणार आहोत....

Updated : 4 Aug 2021 5:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top