Home > News > सायरा बानू यांनी त्यांच्यापेक्षा 22 वर्षाने मोठ्या असणाऱ्या दिलीप कुमार यांच्याशी का केले होते लग्न?

सायरा बानू यांनी त्यांच्यापेक्षा 22 वर्षाने मोठ्या असणाऱ्या दिलीप कुमार यांच्याशी का केले होते लग्न?

सायरा या 22 वर्षांच्या असताना 44 वर्षीय दिलीप कुमार यांच्याशी केला होता विवाह.

सायरा बानू यांनी त्यांच्यापेक्षा 22 वर्षाने मोठ्या असणाऱ्या दिलीप कुमार यांच्याशी का केले होते लग्न?
X

बॉलिवूड मध्ये अभिनय आणि सौदर्याने एक वेगळीच ओळख निर्माण केलेल्या सायरा बानो यांचा आज 77 वा वाढदिवस आहे.saira banu यांचे दिलीप कुमार यामच्यावर असणाऱ्या प्रेमाचे अनेक किस्से आहे. त्यांनी 'Junglee' या सिनेमातून मधून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्या अवघ्या 17 वर्षयांच्या होत्या. dilip kumar यांच्या प्रेमापोटीच त्या बॉलिवूड मध्ये आल्या. व त्यानी त्याच्यापेक्षा 22 वर्षांनी मोठे असणाऱ्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले.

वयाच्या 12 व्या वर्षीपासून त्या दिलीप कुमार यांच्यावर प्रेम करायच्या. त्यानंतर त्यांनी दिलीप कुमार हे 44 वर्षीचे असताना त्यांच्यासोबत लग्न केले. त्यावेळी सायरा ह्या 22 वर्ष्याच्या होत्या. त्यानंतर मागच्याच वर्षी दिलीप कुमार यांचे निधन झाले. सायरा यांनी अगदी शेवटपर्यंत त्यांची साथ दिली.

Updated : 23 Aug 2021 12:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top