Home > News > शिवसेनेची महिला आघाडी गप्प का?

शिवसेनेची महिला आघाडी गप्प का?

शिवसेनेची महिला आघाडी गप्प का?
X


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस दररोज ट्विटरच्या माध्यमांतून तिखट शब्दात टीका करत आहे. नुकतेच त्यांनी ट्विटवर "पहचान कौन" असं ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

अमृता फडणवीस यांचे ट्विट...

असे कोडे घालत अमृता यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.

अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेसाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे..

काय म्हटलं रुपाली चाकणकर यांनी?

अशा शब्दात अमृता फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.


दरम्यान राष्ट्रवादीची महिला आघाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेला उत्तर देते. मात्र, शिवसेनेच्या वतीनं मुंबईच्या महापौर वगळता अमृता फडणवीस यांनी केलेल्या टिकेविषयी काहीही बोलताना दिसत नाही. महाराष्ट्रात इतर पक्षांपेक्षा शिवसेनेची महिला आघाडी ही प्रभावी मानली जाते. मात्र, स्वतःच्या पक्षप्रमुखावर टीका केली जात असताना शिवसेनेची महिला आघाडी शांत का? कदाचित अमृता फडणवीस यांच्या टिकेला फारसं महत्त्व द्यायचं नाही. अशी रणनीति शिवसेनेने आखल्याचं दिसतंय.


Updated : 2021-04-10T15:20:42+05:30
Next Story
Share it
Top