Home > News > यशोमती ठाकूर जेव्हा ट्रॅक्टर चालवतात....

यशोमती ठाकूर जेव्हा ट्रॅक्टर चालवतात....

यशोमती ठाकूर जेव्हा ट्रॅक्टर चालवतात....
X


ज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यांचा ट्रॅक्टर चालवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अमरावती येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बचत गटाच्या वतीने महिलांना ट्रॅक्टर वाटप करण्यात आले, यावेळी ठाकूर यांनी सुद्धा ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद घेत,महिलांचा उत्साह वाढवला.

Updated : 29 July 2021 12:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top