Home > News > महिला आयोग नक्की काय आहे? या आयोगाची कामे काय असतात?

महिला आयोग नक्की काय आहे? या आयोगाची कामे काय असतात?

महिला आयोग नक्की काय आहे? या आयोगाची कामे काय असतात?
X

महाराष्ट्रात सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या नेमणुकीवरून चर्चा सुरू आहेत. यामध्ये अनेक महिला नेत्यांची नावे पुढे येत आहेत. तर हे पद राजकीय क्षेत्रातील महिलेला नको असेही अनेक लोक म्हणत आहेत. खरं पाहिलं तर मागील अनेक दिवसात महाराष्ट्रात ज्या काही महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या या घटनांनातर या महिला आयोगाच्या अध्यक्ष अजून का नेमलेल्या नाहीत यावर विरोधकांनी प्रश्न उठवला आणि त्यांनतर महिला आयोगाच्या अध्यक्षांची चर्चा झाली. पण ज्या महिला आयोगविषयी हे बोलले जाते आहे ते महिला आयोग नक्की काय आहे आणि महिला आयोगाची नक्की काय कामे असतात पहा...


Updated : 17 Sep 2021 1:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top