Home > News > नवरा मेला तर विधवा का म्हणून व्हायचं? विधवा प्रथांबद्दल तरुणींची स्पष्ट भुमिका

नवरा मेला तर विधवा का म्हणून व्हायचं? विधवा प्रथांबद्दल तरुणींची स्पष्ट भुमिका

नवरा मेला तर विधवा का म्हणून व्हायचं? विधवा प्रथांबद्दल तरुणींची स्पष्ट भुमिका
X

हेरवाडे ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला आणि तो सबंध राज्याला मार्गदर्शक ठरलाय. यानंतर अनेक गावांनी हा निर्णय घेत एक नव्या क्रांतीला सुरूवात केली होती. या सगळ्या प्रबोधनात्मक निर्णयाची दखल राज्य सरकारने घेतली आणि संपुर्ण राज्यात हा निर्णय घेतला. पण लागू करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये वैचारीक क्रांती करावी लागेल. आणि ती होताना सुद्धा दिसत आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायती आता पुढे येऊन विधवा प्रताप बंदीचा निर्णय घेत आहेत. आता हे सगळं होत असताना ह्या सगळ्या निर्णयाबद्दल तरुणींना काय वाटतं? विधवा महिलांना जी वागणूक दिली जाते त्या सगळ्याविषयी या तरुणी काय विचार करतात? हेच जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. पहा आज ही विधवा महिलांना समाजात मिळणाऱ्या वागणुकीबाबत तरुण मुलींना काय वाटतं..

Updated : 18 Jun 2022 2:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top