Home > News > औरंगाबाद: पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न

औरंगाबाद: पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न

औरंगाबाद: पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न
X

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील इंदिरानगर भागातील लोकं पाण्यात अडकली असून, त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आटोकाट प्रयत्न गावातील नागरिक करत आहे. तर प्रशासकीय यंत्रणा सुद्धा आढावा घेऊन मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

Updated : 28 Sep 2021 11:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top