Latest News
Home > News > वर्षा राऊत ED कार्यालयात, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी होणार चौकशी..

वर्षा राऊत ED कार्यालयात, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी होणार चौकशी..

वर्षा राऊत ED कार्यालयात, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी होणार चौकशी..
X

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. आता या सगळ्या प्रकरणात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने समन्स बजबल आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या सोबत त्यांच्या पत्नीचा अडचणीत देखील वाढ होणार असल्याचं म्हंटल जात आहे. याच चौकशी साठी आज वर्ष राऊत ED कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यांची याच पत्राचाळ घोटाळा प्रकरणी होणार चौकशी होणार आहे.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्ष राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. खात्यात कोटयावधी रुपये आले कसे? याच बाबत आता त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. सध्या याच पत्रा चाळ प्रकरणात गैरव्यवहार झाला असल्याच्या आरोपावरून संजय राऊत यांची चौकशी सुरु आहे.

Updated : 6 Aug 2022 5:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top