Home > News > अमेरीकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस म्हणतात Happy Diwali!

अमेरीकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस म्हणतात Happy Diwali!

अमेरीकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस म्हणतात Happy Diwali!
X

भारतात दिवाळीचा सण सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने दिवाळी साजरी करतोय. प्रत्येक जण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे. अशातच सर्वांना अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओ त्यांनी अमेरिकेतील तसेच जगभरातील सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"या वर्षीची दिवाळी आणखीन विशेष असल्याचं त्यांनी म्हटलंय. एका भयंकर महामारी मधून आपल्याला आनंदाकडे हा सण घेऊन जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तिमिरातून तेजाकडे जाणं हीच मानवी शक्ती आहे", असे त्या म्हणाल्या.

Updated : 5 Nov 2021 12:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top