Home > News > VIDEO : पंढरपूरात वारकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केला चहा..

VIDEO : पंढरपूरात वारकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केला चहा..

VIDEO : पंढरपूरात वारकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केला चहा..
X

भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप येथिल सुभाष वाघ यांचे फिरते हॉटेल पंढरपूर मध्ये लागले आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात प्रत्येक विसावा, मुक्कामाच्या ठिकाणी ते चहा ची छोटीशी हॉटेल लावतात. त्यांचे हॉटेलमध्ये जात केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्रावसाहेब पाटील दानवे यांनी चहा तयार करून वारकऱ्यांना वाटला. मतदारसंघातील आषाढी वारीसाठी पायी आलेल्या दिंडीमधिल वारकऱ्यांना भेट घेत त्यांनी आत्मियतेने विचारपूस केली यावेळी दानवे यांनी सुभाष वाघ यांच्या छोट्याश्या हॉटेलला भेट दिली व चहा तयार करूण वारकरी भाविकांना वाटला.Updated : 10 July 2022 6:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top