Home > News > काळजी घ्या... राज्यात एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण

काळजी घ्या... राज्यात एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण

काळजी घ्या... राज्यात एकूण ६,७०,३८८  ॲक्टिव्ह रुग्ण
X

आज राज्यात ६८ हजार ६३१ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. राज्यात आज रोजी राज्यात एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ४५ हजार ६५४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३१ हजार ०६,८२८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८०.९२ एवढे झाले आहे.

राज्यात आज ५०३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५८% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३८,५४,१८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,३९,३३८ (१६.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३६,७५,५१८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,५२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Updated : 18 April 2021 6:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top